HTML Blockपुरस्कारप्राप्तीसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे

प्रत्येक कुटुंबाने आपल्या बाळासाठी संतुलन गर्भसंस्कार केलेले असावेत. हे संस्कार श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे असावेत.

पुरस्काराचे यावर्षीचे १२वे वर्ष असून १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीत झाला आहे त्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल.
A]
वडिलांचे पूर्ण नावश्री केतन लोंढे
आईचे पूर्ण नावसौ वैशाली लोंढे
बालकाचे पूर्ण नावकु युवराज्ञी लोंढे
B]
पिता
जन्म-तारीख पत्ता ईमेल मोबाईल
०६/०५/१९८४ मु पो- मंचर,त्रिमूर्ती रेसिडनसी, बी विंग,फ्लॅट न-५,ता-आंबेगाव,जि-पुणे,पिन-४१०५०३.एस टी स्टँड जवळ. ketanlondhe84@gmail.com ९७६६३९२१५७
पिता - 2
शिक्षण लग्न-तारीख व्यवसाय
बी.कॉम १२/०२/२०१२ वसुली अधिकारी
माता
जन्म-तारीख पत्ता ईमेल मोबाईल
०८/११/१९८७ मु पो- मंचर,त्रिमूर्ती रेसिडनसी, बी विंग,फ्लॅट न-५,ता-आंबेगाव,जि-पुणे,पिन-४१०५०३.एस टी स्टँड जवळ. Vaishaliketan8@gmail.com ९८६०९१६९६२
माता - 2
शिक्षण लग्न-तारीख व्यवसाय
एम.कॉम १२/०२/२०१२ गृहिणी
C]
बालक
जन्म-तारीख जन्म वेळ जन्म स्थळ कितव्या आठवड्यात जन्म
०२/१०/२०२० सकाळी ११.१०मि नारायणगाव ३४
बालक - 2
जन्म प्रकार जन्मतः वजन जन्मतः दिसून आलेला विशेष गुण
सीझर २.९०० ग्राम माझा बाळाचा जन्म झाला तेव्हा ती खूप स्वछ होती जणू काही तिला आंघोळ घातली आहे माझी आईने नर्सला विचारले बाळाला आंघोळ घातली आहे का?नर्स म्हणाली नाही ती स्वछ होती छान तुकतुकीत त्वचा होती तेजस्वी
D] गर्भधारणा होण्यापूर्वी घेतलेली काळजी -
पंचकर्म :
मातेने/माता- पित्याने किती दिवस कुठे
मातेने ३० दिवस पद्मश्री श्रीगुरु डॉ बालाजी तांबे संतुलन पंचकर्म कार्ला
आहार : केलेले बदल

तेलकट कमी, गोड कमी, हिरव्या पालेभाज्या, फळे ,मोड आलेले कडधान्य, ड्राय फ्रुट,योग्य प्रमाणात पाणी गर्भ संस्कार पुस्तकात दिल्याप्रमाणे कितव्या महिन्यात काय खावे तसा आहार घेतला रोज पंचामृत घेतले

औषधे

फिमेसाईन बॅलन्स सिरप,फिमेसाईन ऑइल पिचू ठेवणे,शतावरी,केसर,तूप,मध,गुलकंद,बस्ती व पंचकर्म झाल्यावर महिन्यातले 5 दिवस उत्तर बस्तीअसे 4 महिने

संस्कार

पद्मश्री श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांची हार्मोन्स बॅलन्स सी डी ऐकणे ,गर्भ संस्कार पुस्तकात सांगितल्या प्रमाणे बेड स्वछ ठेऊन सुगंधी अगरबत्ती लावणे व मनाला प्रसन्न वाटेल ती फुले ठेवणे

व्यायाम प्रकार

कपालभाती, अनुलोम विलोम,सूर्य नमस्कार,चालणे,सायकल चालवणे

धार्मिक

मेडिटेशन,पद्मश्री श्रीगुरु डॉ बालाजी तांबे सी डी ऐकणे,रोज देव पूजा करणे मंत्र म्हणने

इतर

लग्नाला 9 वर्ष झाली तरी मूल होत नव्हते मनाने खूप खचून सुद्धा मन प्रसन्न ठेऊन नित्य नेमाने औषधी घेतली

E] गर्भधारणेच्या नऊ महिन्यांच्या काळात घेण्यात आलेली काळजी -
संस्कार

बाळंबरोबर बोलणे,पोटावर हात ठेवून नाम जप केले,पद्मश्री श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांचे संगीत ऐकले

वाचन

पद्मश्री श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांचे गर्भ संस्कार पुस्तक वाचले,रामायण

संगीत

पद्मश्री श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांचे संगीत ऐकले

आहार

हिरव्या पालेभाज्या, फळे,मोड आलेले कडधान्य, नारळ पाणी,सलाड,दूध,तूप,मध,केसर

व्यायाम

अनुलोम विलोम,चालणे

औषधे

शतावरी , ब्रेस्ट ऑइल , अभ्यंग ऑइल , तूप , केसर,मध

डोहाळे प्रकार

गोड खावेसे वाटायचे

इतर काही

मला 7 महिना असताना मी बाधरूम मध्ये पडले खूप घाबरले होते राडलेही आई आणि नवरा म्हणाले डॉ कडे जाऊ मी म्हणले मला माझा बाळाला विचारुदे मी माझा बाळाला विचारले तुला लागले का? तुला लागले का त्याने हालचाली वरून संगीतले आई मला नाही लागले ग मी ठीक आहे नंतर चेकअप केल्यावर कळाले सगळे छान आहे एवढी ती एकरूपता संस्कारांची

F] 'संतुलन' संस्कार -
डॉ. बालाजी तांबे यांच्या ' आयुर्वेदीय गर्भसंस्कार ' या पुस्तकाचा वापर -पूर्णपणे
डॉ. बालाजी तांबे यांचे गर्भसंस्कार संगीताचे श्रवण -95-100%
डॉ. बालाजी तांबे यांची संतुलन उत्पादने –

शतावरी,रोज ऑइल,ब्रेस्ट ऑइल,अभ्यंग ऑइल,तूप,मध,केसर,गुलकंद

इतर काही -

गर्भ संस्कार केल्याने मी एक संस्कारी व गुणी ,हुशार,समजदार अशा मुलीला जन्म दिला

G] बालकाच्या जन्मानंतर :-
सुवर्णप्राशन संस्कार -केला
आहार

पाहिले 6महिने आईचे दूध व नंतर डॉ मालविक तांबे यांचा यु ट्यूब चॅनेल बघुन त्याप्रमाणे पेज चालू केली व आत्ता माझी मुलगी भाजी,चपाती,भाकरी,वरण,भात, फळे सगळे आवडीने खाते.

औषधे

बालमृत,बालघुटी, मसाज ऑइल,बाल हर्बल सिरप,तूप,मध,केसर

इतर

माझा बाळाची त्वचा खूप मऊ आणि नितळ आहे.माझी बाळ 14 महिन्याचे झाल्यावर नाम जप करायला लागले दत्ता असे. ती बोबडे बोल बोलली नाही स्पष्ट बोलत होती.

H] मातेची काळजी -
आहार

बाळाला पचेल असा व दुध वाढेल असा आहार घेतला,गर्भ संस्कार पुस्तक वाचून

औषधे

शतावरी,ब्रेस्ट ऑइल,अभंग्य ऑइल,रोज ऑइल,तूप,केसर,बाळंत काढा

संतुलन उत्पादने

शतावरी , सर्व ऑइल , काढा सगळे संतुलन औषध वापरले

व्यायाम

अनुलोम विलोम , चालणे

इतर काही

शतावरी पिल्याने बाळाला दुधाची कमतरता जाणवली नाही अजूनही मला छान दूध आहे.

I] बालकाच्या प्रगतीचे टप्पे –
HTML Blockतुमच्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे सांगण्यासाठी खालील तक्त्यामध्ये क्रिया व त्यासमोर पर्याय दाखवले आहेत. हे टप्पे कधी सुरु झाले याबाबत आपण योग्य त्या पर्यायाचे तपशील लिहा.
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष)
टक लावून पाहणे कुशीवर होणे पालथे पडणे पुढे सरकणे रांगणे
जन्मतः 3 महिने 4 महिने 8 महिने 9 महिने
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 2
दात येणे बोबडे बोलणे (Babbling) शब्द बनवणे छोटी वाक्ये बनवणे उभे राहणे (आधाराने)
7 महिना 10 महिने 12 महिने 13 महिने 12 महिने
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 3
उभे राहणे (स्वतंत्रपणे) चालणे (आधाराने) चालणे (स्वतंत्रपणे) चढणे पळणे
13 महिने 13 महिने 14 महिने 15 महिने 15 महिने
आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
  • आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
  • आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
  • आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
  • आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
  • आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
HTML Blockब] बौद्धिक विकास - आपल्या अपत्याच्या वयोगटातील इतर मुलांचा विचार करता पुढील गुणधर्म तुमच्या बालकामध्ये किती प्रमाणात आढळले?
गुणधर्म
स्मरणशक्ती आकलन वयानुसार समज सहनशीलता
अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 3
निरीक्षण समायोजन नवनिर्मिती इतरांशी जुळवून घेणे
अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात
J] मनोगत :
मनोगत

लग्नाला 9 वर्ष झाली तरी मूल होत नव्हते मनाने खचले होते संतुलन पंचकर्म केले उत्तर बस्ती घेतली संतुलनऔषधे चालूच होती त्या नंतर 2 वर्षाने मला दिवस गेले आनंद गगनात मावेना मी आई होणार 9 महिने गर्भ संस्कार केले आणि छान गोंडस अशा मुलीला जन्म दिला प्रसूती नंतर 2 दवसाने अचानक माझी तब्बेत बिघडली मी चक्कर येऊन बेशुद्द झाले सगळे घाबरले 2 दिवसाचे माझे बाळ एक टक माझ्याकडे बघत होते जणू ते सांगते आई उठ माझ्यासाठी हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले माझे मिस्टर मला उठवत होते आणि मी डोळे उघडले .जन्म झाला तेव्हा पासूनच तिला आपण बोलतोय ते सगळे जणू समजत होते .न शिकवता पण तिला कसे कळते माहीत नाही खूप समंजस आहे ती .देवाची खूप आवड कीर्तन लागले की टाळ्या वाजवते गुरुवार आला की पप्पा दत्त ला जाऊ कसे कळते तिला कायमहित हे मंदिर आहे मी नाही सांगितले पण तिला माहीत होते,पाहुणे आले की त्यांना नमस्कार करते बसा आई चहा कर कसे जमते एवढ्या लहान वयात इला ,बसा जाऊ नका असे बोलते वयानुसार आजी ,बाबा,दादा,दीदी,मावशी बरोबर हाक मारते आमचा एका काकूने तिला वही दिली मी ती घेतली आणि तिला दिली पेन ही दिला पण तिने ती वही देवा जवळ नेऊन ठेवली आणि मग नंतर ती घेतली मला नाही लक्षात आले ते तिने केले नवीन माणसांशी पटकन जुळवून घेते तिची पुस्तके वाचते विचारते हे काय ते काय खूप आवड तिला नवीन जाणून घ्यायची तीने अजून चॉकलेट खाल्ले नाही ती आम्हाला सांगते चॉकलेट खायचे नाही वरण भात खायचा पोहे खायचे,दुकानात गेलो की इतर मुलांप्रमाणे हट्ट करणार नाही दुकानदार बोलतात ही काहीच मागत नाही किती छान आहे दुकानदाराला सांगते चॉकलेट खायचे नसते दात खराब होतात.ती भाजी चपाती,भाकरी,वरण भात, फळे ड्राय फ्रूट छान खाते हॉटेल मध्ये गेलो की स्वतः काटा चमच्याने पनीर खाते,स्वतः चा हाताने पण जेवते सांगितलेले सगळे लक्षात ठेवते.आम्ही खूप नशीबवाण आहोत आमचा पोटी युवराज्ञी ने जन्म घेतला,आत्ता 20 दिवसांपूर्वी अचानक मला थोडी अस्वस्थता जाणू लागली माझी मुलगी बोलते आई काय झाले तुला बरे वाटतं नाही औषध ला ती पीपी बोलते पीपी देऊ तुझे डोके दाबू थोडया वेळात तिचे पप्पा आले ती माझे डोके दाबत होती तिनेच कडी उघडली आणि पप्पांला सांगितले आई ला बरे वाटत नाही किती ती काळजी तिचा बद्दल किती सांगु तेवढे कमी आहे खूप गुणी बाळ आहे माझं