santulan_logo (1)
HTML Blockपुरस्कारप्राप्तीसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे

प्रत्येक कुटुंबाने आपल्या बाळासाठी संतुलन गर्भसंस्कार केलेले असावेत. हे संस्कार श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे असावेत.

पुरस्काराचे यावर्षीचे १२वे वर्ष असून १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीत झाला आहे त्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल.
A]
वडिलांचे पूर्ण नावकेतन अनिलराव पळसकर
आईचे पूर्ण नावपल्लवी केतन पळसकर
बालकाचे पूर्ण नावतनुष केतन पळसकर
B]
पिता
जन्म-तारीख पत्ता ईमेल मोबाईल
२५/८/१९९२ C/O मुळे फ्लॅट नं १०१, प्लॉट नं.६७ संस्कृती पॅलेस शिल्पा सोसायटी, मनीष नगर, UCO बँक च्या मागे, नागपूर ४४००१५ ketanpals7@gmail.com +919130089465
पिता - 2
शिक्षण लग्न-तारीख व्यवसाय
पोस्ट गरॅज्युएट ७/१/२०२१ पत्रकारिता
माता
जन्म-तारीख पत्ता ईमेल मोबाईल
९/५/१९९० C/O मुळे फ्लॅट नं १०१, प्लॉट नं.६७ संस्कृती पॅलेस शिल्पा सोसायटी, मनीष नगर, UCO बँक च्या मागे, नागपूर ४४००१५ pal.chikare338@gmail.com ९८९०६६५६७६
माता - 2
शिक्षण लग्न-तारीख व्यवसाय
पोस्ट गरॅज्युएट ७/१/२०२१ मेकप आर्टिस्ट
C]
बालक
जन्म-तारीख जन्म वेळ जन्म स्थळ कितव्या आठवड्यात जन्म
१९/९/२०२१ १२:०९ पी एम नागपूर ३६
बालक - 2
जन्म प्रकार जन्मतः वजन जन्मतः दिसून आलेला विशेष गुण
सीझर २.५के जी हातात बोट दिल्यावर घट्ट धरून ठेवलं
D] गर्भधारणा होण्यापूर्वी घेतलेली काळजी -
पंचकर्म :
मातेने/माता- पित्याने किती दिवस कुठे
मातेने पंचकर्म नेहमीच करीत असते घरी
आहार : केलेले बदल

बाहेरचे पदार्थ सेवन करीत नाही.

औषधे

वजन वाढीसाठी आयुर्वेदिक औषध घेतले.

संस्कार

विशेष असे काही केले नाही.

व्यायाम प्रकार

प्राणायाम, चालणे

धार्मिक

रोजची पूजा

इतर

गर्भधारणा ठरवून केली नसल्याने गर्भधारणपूर्वी विशेष काही करता आले नाही. मात्र गर्भधारणा झाल्यावर सगळीच काळजी घेतली.

E] गर्भधारणेच्या नऊ महिन्यांच्या काळात घेण्यात आलेली काळजी -
संस्कार

गर्भ संस्कार पूजा केली,

वाचन

गीता पठण केले, रामरक्षा पठण, काही चरित्र वाचली, बोधत्मक कथा वाचल्या, शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचल्या, काही शेक्षणीक साहित्य वाचले.

संगीत

बीज मंत्र, रामरक्षा, ओंकार मंत्र, श्री दत्तस्तवस्तोत्र, गर्भ संवरक्षक तंत्रोक्त मंत्र डॉ. बालाजी तांबे, ओंकार पंचतत्व डॉ. बालाजी तांबे, स्वामी समर्थ तारक मंत्र, आदी शंकर स्तोत्रम् तोटकष्टकं, बासरी संगीत, गर्भसंस्कार संगीत हे नियमित ऐकले होते.

आहार

नियमीत पंचामृत सेवन, सुका मेवा,
नाश्ता: उपमा, पोहे, इडली, आलू पराठे, उसळ.
जेवण: हिरव्या पालेभाज्या, दही, कधी कोशिंबीर कधी सलाड (बीट, काकडी, गाजर, टोमॅटो) मोड आलेले कडधान्य नियमीत सेवन केले. पोळी, भात वरण. अंडी, ऋतूप्रणामे फळे खाल्ली. ( पन्हं, नारळ पाणी, उसाचा रस, ) यांचा समवेश होता.
कोरडे पदार्थ: राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, कुकीज,
बाहेरील पदार्थ सेवन करण्याचे टाळले.

व्यायाम

हातापायाचे हलके व्यायाम, सकाळ संध्याकाळ चालणे, प्राणायाम, श्वास नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले प्राणायाम, डक वॉक, कॅट काऊ पोज.

औषधे

डॉक्टरांनी लिहून दिलेले. त्या व्यतिरिक्त कोणतेच औषधं घेतली नाही.

डोहाळे प्रकार

विशेष असे डोहाळे लागले नाही. एकदा पन्हं प्यावे वाटले, आणि एकदा पावभाजी खावी वाटली.

इतर काही

मी माझ्या बाळा सोबत रोज संवाद साधत होते. तसेच बाळाच्या बाबांनी पण रोज बाळा सोबत संवाद साधला. मी त्याच्या सोबत सहज बोलायचे जसे, मी आता जेवण करत आहे, आता आपण झोपणार आहोत. आता सकाळ झाली, इत्यादी. घरी कोणी येणार असेल किंवा माझे काही सोहळे साजरे झाले तेव्हा सगळी मंडळी आली त्यांचे परिचय सांगितले, कसले आवाज झाले तर घाबरायचे नाही असे बोलायचे. आवाजांची ओळख करून देत असे, पंचामृत सेवन करताना सगळे चांगले विचार करून ते ग्रहण करीत होती. जीवनात बरीच प्रसंग येतात त्यात कस वागायचं असे सांगितले, पर्यावरण रक्षण, पाण्याचे महत्त्व किती हे सांगितले. मोठ्या मंडळींशी कसे वागावे हे सांगत होते. आणि मला सांगायला आवडेल की या संवादाचा परिणाम मला त्याच्या वागणुकीत दिसतो.

F] 'संतुलन' संस्कार -
डॉ. बालाजी तांबे यांच्या ' आयुर्वेदीय गर्भसंस्कार ' या पुस्तकाचा वापर -मध्यम
डॉ. बालाजी तांबे यांचे गर्भसंस्कार संगीताचे श्रवण -95-100%
डॉ. बालाजी तांबे यांची संतुलन उत्पादने –

चयतन्य कल्प

इतर काही -

काजल

G] बालकाच्या जन्मानंतर :-
सुवर्णप्राशन संस्कार -केला
आहार

जन्म ते आजतागायत अंगावरचे दूध, सहाव्या महिन्यात अन्न प्राशन संस्कार करून सुरवातीला मुगाच्या डाळीचे पाणी, फळांचे रस, त्यानंतर गाळणीतून गाळून वरण भात, नाचणी सत्त्व सर्व डाळी आणि बदाम बाळ सोप व इतर जिन्नस घालून पेस्ट खाऊ घातली, त्यानंतर संपूर्ण जेवणाचा काला करून खायला दिला दात आल्यावर संपूर्ण जेवण. त्यात पालेभाजी, रोज घरी लावलेले दही, घरचे तूप, सलाड, सगळे फळं, पराठे, पनीर, अंडी.

औषधे

डॉक्टरांनी लिहून दिलेले.

इतर

न चुकता सगळी लसीकरण केले. जेवण करताना व इतर वेळी सुध्दा मोबाईल हाती देत नाही. पुस्तकांची गोडी आहे त्याला. बाहेरचे पदार्थ खायला देत नाही घरून सोबत करून नेते, चॉकलेट, बिस्कीट अजून खायला दिले नाही, साखर पूर्णपणे देत नाही. बाळाची मालिश काही दिवसांनी मी स्वतः करत होते.

H] मातेची काळजी -
आहार

सुरवातीला सुंठवडा, खायचे पान, सुकामेवा लाडू, अळीव ची खीर, साधे जेवण, फळं, भरपूर पाणी, नाश्ता, दुधकड्याची पावडर, पालेभाज्या. संपूर्ण सात्विक आहार घेतला.

औषधे

सुरवातीला काही दिवस घेतले.

संतुलन उत्पादने

चयतन्य कल्प

व्यायाम

रोज चालणे

इतर काही

बाळामुळे स्वतःची विशेष काळजी घेता येत नाही पण वेळ मिळाला की स्वतःसाठी काहीतरी करीत असते. मात्र त्याच्यावर सर्वप्रकरचे संस्कार करीत आहे. जसे झाड लावणे, योग्य वागणुकीचे धडे.

I] बालकाच्या प्रगतीचे टप्पे –
HTML Blockतुमच्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे सांगण्यासाठी खालील तक्त्यामध्ये क्रिया व त्यासमोर पर्याय दाखवले आहेत. हे टप्पे कधी सुरु झाले याबाबत आपण योग्य त्या पर्यायाचे तपशील लिहा.
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष)
टक लावून पाहणे कुशीवर होणे पालथे पडणे पुढे सरकणे रांगणे
दुसऱ्या महिन्यात अडीच महिन्यात साडेपाच महिन्यात पावणे सहा महिन्यांत सहाव्या महिन्यात
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 2
दात येणे बोबडे बोलणे (Babbling) शब्द बनवणे छोटी वाक्ये बनवणे उभे राहणे (आधाराने)
साडेआठ महिन्यात चौदाव्या महिन्यात सतराव्या महिन्यात एकविसाव्या महिन्यात. बोलायचं प्रयत्न करतो. आठव्या महिन्यात
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 3
उभे राहणे (स्वतंत्रपणे) चालणे (आधाराने) चालणे (स्वतंत्रपणे) चढणे पळणे
नव्या महिन्यात साडेदहा महिन्यात अकराव्या महिन्यात सतराव्या महिन्यांत सोळाव्या महिन्यात
आपल्या बालकाच्या प्रगतीचे टप्पे दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स या फॉर्म सोबत जोडावेत.
HTML Blockब] बौद्धिक विकास - आपल्या अपत्याच्या वयोगटातील इतर मुलांचा विचार करता पुढील गुणधर्म तुमच्या बालकामध्ये किती प्रमाणात आढळले?
गुणधर्म
स्मरणशक्ती आकलन वयानुसार समज सहनशीलता
अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात
क्रिया(दिवस/आठवडे/महिने/वर्ष) - 3
निरीक्षण समायोजन नवनिर्मिती इतरांशी जुळवून घेणे
अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात वयानुसार अधिक प्रमाणात
J] मनोगत :
मनोगत

पालकत्व ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. आणि त्यात एक उत्तम पालक म्हणून सिद्ध व्हायला खूप कस लागत असतो हे नक्कीच. मात्र गर्भसंस्कार हे खूप छान माध्यम आहे आपल्या बाळावर संस्कार करण्याचं अस मी म्हणेल. कारण गर्भात असताना मुलांची आकलन सक्षमता चांगली असते आणि बाहेरच्या जगात वावरताना त्यांना ते रिकॉल होत असत हे नक्की. आता मी त्याचा अनुभव घेत आहे. माझ्या या छान प्रवासात साथ देणारी माझी माणसं म्हणजे माझे मम्मी पप्पा भाऊ वहिनी व नवरा यांची मी ऋणी आहे. आणि आपण घेत असलेल्या या स्पर्धेमुळे तुमच्या परिवारासोबत जुळता येईल याचा खूप आनंद होत आहे. खूप खूप धन्यवाद!